शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

स्वयंसेवी संस्थांना १३,०५१ कोटींच्या विदेशी देणग्या

By admin | Updated: December 3, 2015 03:00 IST

देशातील १७,६१६ स्वयंसेवी संस्थांना इ.स.२०१३-१४ या वर्षात १३,०५१ कोटी रुपयांच्या विदेशी देणग्या प्राप्त झाल्या असल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे बुधवारी देण्यात आली.

नवी दिल्ली : देशातील १७,६१६ स्वयंसेवी संस्थांना इ.स.२०१३-१४ या वर्षात १३,०५१ कोटी रुपयांच्या विदेशी देणग्या प्राप्त झाल्या असल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे बुधवारी देण्यात आली.गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात सांगितले की, २०१२-१३ या वर्षात २०,४९७ स्वयंसेवी संघटनांना ११,५२७ कोटी रुपयांच्या विदेशी देणग्या मिळाल्या होत्या, तर २०११-१२ दरम्यान २२,७४७ स्वयंसेवी संघटनांना ११,५५८ कोटी रुपयांचे विदेशी अनुदान मिळाले. स्वयंसेवी संघटनांना विदेशी देणगी स्वीकारण्यासाठी एफसीआरए २०१०, अंतर्गत नोंदणी अथवा पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. याशिवाय मंजुरीप्राप्त संघटनांनी या विदेशी देणग्यांबाबत आर्थिक वर्षाच्या आधारे केंद्र सरकारला वार्षिक विवरण देणे बंधनकारक असल्याचेही रिजिजू यांनी स्पष्ट केले.दाढीची मुभा देण्याचा विचारराष्ट्रीय कॅडेट कोरमध्ये (एनसीसी) शीख समुदायाप्रमाणेच मुस्लिम विद्यार्थ्यांनाही दाढी ठेवण्याची सवलत देण्यासंदर्भातील शिफारस सरकारच्या विचाराधीन आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)बुधवारी राज्यसभेत एका उत्तरात ही माहिती दिली. मुस्लिम विद्यार्थ्यांना दाढी ठेवल्याच्या कारणावरून एनसीसीत प्रवेश नाकारल्याच्या तक्रारी आंध्र प्रदेश राज्य अल्पसंख्याक आयोगाला मिळाल्या आहेत.घुसखोरीच्या घटनेत घटअलीकडील काही वर्षांत सीमेपलीकडून घुसखोरीच्या घटना कमी झाल्या आहेत, अशी माहिती चौधरी यांनी दिली. घुसखोरीची समस्या हाताळण्यासोबतच सीमा क्षेत्रातील सुरक्षा वाढविण्याकरिता केंद्र सरकारने संबंधित राज्य सरकारांच्या सहकार्याने उपाययोजना केल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)