शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अनैसर्गिक संबंधांसाठी जबरदस्ती, पतीविरोधात पत्नीने दाखल केली तक्रार

By admin | Updated: May 16, 2017 11:48 IST

अनैसर्गिक शरीरसंबंधांसाठी जबरदस्ती करणा-या पती विरोधात पत्नीनेच पोलीसात रीतसर तक्रार दाखल केली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

आग्रा, दि. 16 -  अनैसर्गिक शरीरसंबंधांसाठी जबरदस्ती करणा-या पती विरोधात पत्नीनेच पोलीसात रीतसर तक्रार  दाखल केली आहे. पीडित महिला आग्रा इथे राहते. पीडित महिला सधन कुटुंबातील असून तिच्या पतीचा ज्वेलर्सचा व्यवसाय आहे. पतीने आपल्यावर ग्रुप सेक्ससाठी दबाव टाकल्याचा आरोपही तिने केला आहे. पीडिता महिला 35 वर्षांची असून तिला दोन मुले आहेत. 
 
मागच्या महिन्यात ही घटना घडली पण तिने रविवारी संध्याकाळी एफआयआर दाखल केला. मद्याच्या नशेत पतीने आपल्यावर बलात्कार करुन अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवले असा आरोपही या महिलेने केला आहे. 2003 साली या महिलेचे लग्न झाले आहे. व्हॉटसअॅपवर पती मला अश्लील न्यूड फोटो पाठवतो. त्याने माझेही विवस्त्र फोटो काढले असून, सोशल मीडियावर ते फोटो अपलोड करण्याची मला सतत धमकी देत असतो असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. 
 
त्याचे त्रास देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले होते. माझ्याबरोबर अनैसर्गिक संबंध ठेवल्यानंतर दोन दिवसांनी पती मला हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने त्याच्या दोन नातेवाईकांना बोलवले व त्यांच्यासमोर माझ्यावर जबरदस्ती सुरु केली. त्यानंतर तिघांनी माझ्यावर जबरदस्तीचा सुरु केली पण कशीबशी मी माझी हॉटेलरुममधून सुटका केली आणि तिथून निसटली. 
 
त्यानंतर हॉटेलच्या स्टाफचा फोन घेऊन माझ्या भावाला फोन केला आणि त्याला सर्व प्रकार सांगितला असे पीडित महिलेने म्हटले आहे. हॉटेलमध्ये माझ्याबरोबर जो प्रकार झाला त्यामध्ये मला दुखापत झाल्याने मी रुग्णालयात अॅडमिट होते. मी हॉस्पिटलमध्ये असताना पती तिथे आला. त्याने मला घडल्या प्रकाराची कोणाजवळ वाच्यता केली तर,  माझे फोटो ऑनलाइन अपलोड करण्याची धमकी दिली. महिलेच्या जबानीवरुन पोलिसांनी पतीसह आणखी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तिघेही फरार आहेत.