शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अन्नसुरक्षा कायदा मार्चपासून अमलात

By admin | Updated: November 23, 2015 23:45 IST

तामिळनाडू वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश ऐतिहासिक राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची मार्च २०१६ पासून अंमलबजावणी करणार असल्याचे अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी सोमवारी जाहीर केले.

नवी दिल्ली : तामिळनाडू वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश ऐतिहासिक राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची मार्च २०१६ पासून अंमलबजावणी करणार असल्याचे अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी सोमवारी जाहीर केले.आतापर्यंत २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली असून १४ राज्ये त्या प्रक्रियेत आहेत, असे ते म्हणाले. संसदेने २०१३ मध्ये कायदा पारित केला होता. राज्य सरकारांना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. अखेरची मुदतवाढ सप्टेंबरमध्ये संपली. केवळ तामिळनाडू वगळता सर्व राज्यांनी मार्च २०१६ पर्यंत या कायद्याची अंमलबजावणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे, असे त्यांनी राज्य अन्न सचिवांसोबतच्या आढावा बैठकीनंतर सांगितले. टमाट्यांची दरवाढ तात्पुरती...बटाटे, कांदे आणि टमाट्यांचे उत्पादन घटलेले नाही. वाहतुकीसंबंधी समस्या व पावसामुळे टमाट्यांचे दर वाढले आहेत, असे पासवान म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)