शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मनसर-खवासा मार्गावर उड्डाणपूल की भूयारी मार्ग

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

प्रश्न कायम : निर्णयासाठी शासनाला ४ फेब्रुवारीपर्यंत वेळ

पाणीपुरवठा योजनांची अवस्था : वीज देयकांची रक्कम अडीच कोटींच्या घरात
नाशिक : जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या उण्यापुर्‍या चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांवर देखभाल दुरुस्तीपोटी आणि कर्मचार्‍यांच्या वेतनावर करोडो रुपये खर्च होत असताना प्रत्यक्षात पाणीप˜ी वसुली मात्र लाखातच अडकल्याचे चित्र आहे. या चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची विद्युत देयकेच अडीच कोटींच्या घरात असून, त्याची ५० टक्के रक्कम शासन देत असून, त्यापोटी जिल्हा परिषदेला दोन कोटींची रक्कम प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नियमित विषयात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल व दुरुस्तीच्या तरतुदीत वाढ करण्याबाबतचा पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यतेसाठी विषय ठेवण्यात आला होता. त्यात नांदगाव ५६ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर आधी ३ कोटी ८९ लाख ७० हजारांची तरतूद धरण्यात आली होती. ती ३२ लाखांची वाढ करून या योजनेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी एकूण ४ कोटी २१ लाख ७० हजारांची तरतूद धरण्यात आली आहे. त्यातील २ कोटी ५२ लाखांची रक्कम विद्युत देयकांचीच आहे. त्यात पन्नास टक्के विद्युत देयकांची रक्कम शासन देते. त्याचप्रमाणे दाभाडी १२ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी आधी ६९ लाखांची तरतूद धरण्यात आली होती. ती ३ लाखांनी वाढवून ७२ लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच देवळा ९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी ७१ लाखांची तरतूद धरण्यात आली होती, ती १० लाखांनी वाढवून ८१ लाख करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मनेगाव १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी ३० लाखांची तरतूद धरण्यात आली होती. ती १० लाखांनी वाढवून ४० लाख करण्यात आली आहे. म्हणजेच या चारही योजनांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आधी ५ कोटी ५९ लाख ७० हजारांची तरतूद जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून धरण्यात आली होती. त्यात ५५ लाखांनी वाढ करून आता ही देखभाल दुरुस्तीची तरतूद ६ कोटी २२ लाख ७० हजार इतकी करण्यात आली आहे. तसेच या योजनेवर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना २००९ पासून सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा पहिल्या लाभापोटी फरकाची २९ लाख २९ हजार ३३१ रुपयांची रक्कम अदा करण्यात आली आहे. शासनाकडून जिल्हा परिषदेला २ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.(प्रतिनिधी)