शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

दहशतवाद्यांशी चकमक; काश्मिरात जवान शहीद

By admin | Updated: September 2, 2015 23:26 IST

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराचा जवान शहीद झाला, तर दहशतवाद्याचाही खात्मा करण्यात आला.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराचा जवान शहीद झाला, तर दहशतवाद्याचाही खात्मा करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चकमक सकाळी ७ वाजता सुरू झाली. दहशतवादी दडून बसले असल्याची गोपनीय सूचना प्राप्त झाल्यावर सुरक्षा दलाने राफियाबाद परिसराला वेढा घालून शोध मोहीम हाती घेतली. तेवढ्यातच दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि चकमक उडाली. तब्बल नऊ तास चाललेल्या या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला, तर सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याचा खात्मा केला. मृत दहशतवाद्याचे नाव रियाज अहमद असून, तो सोपोरजवळील ब्राथर कालनचा रहिवासी होता. त्याचा संबंध हिजबुल मुजाहिदीनशी होता. लष्कर- ए- इस्लामचे दोन दहशतवादी या भागात लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. (वृत्तसंस्था)