शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत देश १००% साक्षर होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:20 IST

पाच वर्षात म्हणजे २०२२ पर्यंत भारत १०० टक्के साक्षर होईल, असा आत्मविश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. तर, खासगी आणि सरकारी विद्यालये एकमेकांशी स्पर्धा करतील, असेही ते म्हणाले.

जयपूर : पाच वर्षात म्हणजे २०२२ पर्यंत भारत १०० टक्के साक्षर होईल, असा आत्मविश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. तर, खासगी आणि सरकारी विद्यालये एकमेकांशी स्पर्धा करतील, असेही ते म्हणाले.दुबईस्थित जीईएमएस एज्यूकेशन ग्रुपसोबत राजस्थान सरकारने आयोजित केलेल्या शिक्षण महोत्सवात ते बोलत होते. जावडेकर म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर फक्त १८ टक्के असणारी साक्षरता आता ८० टक्क्यांवर पोहोचली आहे. १०० टक्के साक्षरतेचे लक्ष्य ठेऊन शाळेतील प्रशिक्षित विद्यार्थी आपल्या अशिक्षित आई -वडीलांना आणि आजी-आजोबांना शिक्षित करतील. राजस्थान सरकारने केलेल्या शैक्षणिक सुधारणांचे आणि सरकारी शाळांमध्ये वाढलेल्या स्पर्धात्मक गुणवत्तेचे त्यांनी कौतुक केले.ते म्हणाले की, सरकारी शाळेत शैक्षणिक गुणवत्तेच्या सुधारणांसाठी जे प्रयत्न करण्यात येत आहेत ते या शाळा आणि खासगी शाळा यांच्यात स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यात महत्वाचे ठरतील. संयुक्त अरब अमिरातचे शिक्षण मंत्री शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान म्हणाले की, शिक्षणात नवे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत ते देशाच्या विकासासाठी महत्वाचे ठरणार आहेत.