शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एटीएमने दिले पाचपट पैसे

By admin | Updated: December 17, 2015 01:10 IST

राजस्थानातील सीकर या शहरात एका एटीएमसमोर नागरिकांची गर्दी वाढतच होती. अगदी लोक हमरीतुमरीवर आले होते. त्याला कारणही तसेच होते. हे एटीएम चक्क पाच पट पैसे देत होते.

सीकर : राजस्थानातील सीकर या शहरात एका एटीएमसमोर नागरिकांची गर्दी वाढतच होती. अगदी लोक हमरीतुमरीवर आले होते. त्याला कारणही तसेच होते. हे एटीएम चक्क पाच पट पैसे देत होते. अखेर येथे पोलीस दाखल झाल्यानंतर गर्दी हटविण्यात आली. झाले असे की, सीकर जिल्ह्यातील एका एटीएमवर शंभर रुपयांची मागणी केल्यानंतर ५०० रुपये मिळत होते, तर ५०० रुपयांच्या ऐवजी २५०० रुपये आणि १००० रुपयांऐवजी ५००० रुपये या एटीएममधून मिळत होते. विशेष म्हणजे ग्राहकाने १०० रुपये मागितल्यावर ५०० रुपये तर मिळत होते; पण खात्यातून १०० रुपयेच वजा होत होते. अर्थात बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बघताबघता या एटीएमभोवती एकच गर्दी झाली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले आणि या गर्दीला हटविले.- बँक अधिकाऱ्यांची एक टीम सकाळी या ठिकाणी पोहोचली. या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या व्यक्तींनी या एटीएममधून पैसे काढले आहेत त्यांची यादी तयार करण्यात येणार असून त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे वसूल करण्यात येतील.