शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जामनेरच्या स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार राज्यातून पाच जणांचा समावेश

By admin | Updated: July 23, 2016 00:03 IST

जळगाव : भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ९ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते जामनेर येथील स्वातंत्र्य सैनिक एकनाथ सखाराम माळी यांचा सत्कार होणार आहे.

जळगाव : भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ९ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते जामनेर येथील स्वातंत्र्य सैनिक एकनाथ सखाराम माळी यांचा सत्कार होणार आहे.
राज्यातून पाच जणांची निवड
भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ९ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपतींच्या हस्ते होणार्‍या सत्कार कार्यक्रमासाठी राज्यातून पाच जणांची निवड झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील एकनाथ सखाराम माळी (रा.गणेशवाडी, जामनेर), महिपत याकूब शेख (रा. शाहूपुरी,सातारा), नागेश विठ्ठल साळगावकर (रा.सिद्धार्थनगर, गोरेगाव प., मुंबई), शेषराव आत्माराम बडवाईक (रा.नागपूर), कृष्णराव नरहरराव देशपांडे (रा.देगलूर, नांदेड) यांचा समावेश आहे. या स्वातंत्र्य सैनिकांसोबत त्यांच्या एका प्रतिनिधीला दिल्ली येथे जाता येणार आहे.
स्वातंत्र्य सैनिक शासनाचे विशेष अतिथी
सत्कारासाठी निवड झालेले सर्व स्वातंत्र्य सैनिक हे शासनाचे विशेष अतिथी असल्याने नवी दिल्लीकडे प्रयाणाच्या व परतण्याच्या दिवशी निवासस्थानापासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत वाहनाची व्यवस्था तसेच संपर्क अधिकार्‍याची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.