शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

कारच्या धडकेत पाच जण जखमी

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

कारच्या धडकेत पाच जण जखमी

कारच्या धडकेत पाच जण जखमी
दोघे गंभीर : सावेनर परिसरातील अपघात
सावनेर : भरधाव कारने धडक दिल्याने पाच जण जखमी झाले. यातील दोघे गंभीर असून, त्यांना उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले. सर्व जण कामगार आहेत. ही घटना सावनेर एमआयडीसी परिसरात शुक्रवारी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास घडली.
सुरेश चचाने (२२), नितेश सोनवणे (२०), मारोती सोनवणे (४५), रमेश राऊत (५८), अनिल पाटील (३५) सर्व रा. भागीमाहेरी अशी जखमींची नावे आहेत. हे सर्व जण सावनेर एमआयडीसी परिसरातील कारखान्यांमध्ये काम करतात. ते काम आटोपून भागीमाहेरी येथे घरी जात होते. त्यातच मध्य प्रदेशातील पांढुर्ण्याहून नागपूरकडे भरधाव जाणाऱ्या एमएच-३५/ई-१७८९ क्रमांकाच्या कारने त्यांना जोरदार धउक दिली. यात पाचही जण जखमी झाले. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी या सर्वांना सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. यातील रमेश राऊत आणि मारोती सोनवणे यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना नागपूरला रवाना करण्यात आले. या प्रकरणी केळवद पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
***