शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावजवळ विचित्र अपघातात पाच ठार

By admin | Updated: April 25, 2016 00:43 IST

२१ जखमी : रुग्णवाहिकेने दिली ता वाहनांना धडक

२१ जखमी : रुग्णवाहिकेने दिली ता वाहनांना धडक
बेळगाव : मेकालमर्डी क्रॉस येथे झालेल्या खासगी रुग्णवाहिका, ट्रक, मिनी ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात पाचजण ठार, तर एकवीसहून अधिक जण जखमी झाले. बैलहोंगल तालुक्यातील नेसरगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी हा अपघात घडला.
मृतांपैकी चौघे जण रुग्णवाहिकेमधून एका रुग्णाला बेळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी जात होते. काळव्वा बसनिंगप्पा गुगरी (४५), बसव्वा बसप्पा गुगरी (५०), नागेश राचप्पा कोळगी (४०) व महादेव न्यामगौडर (४०, रुग्णवाहिका चालक) अशी त्यांची नावे आहेत. अन्य मृताचे नाव अरुण शिवाजी पवार असे असून, तो दुचाकीवरून जात होता. उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा दुपारी मृत्यू झाला.
खासगी रुग्णवाहिकेमधून काळव्वा हिला उपचारासाठी कोळूर गावाहून बेळगावला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन येत होते. रुग्णवाहिका चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मिनी ट्रकला धडक दिली आणि समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळून नंतर दुचाकीवर रुग्णवाहिका आदळली. त्यामुळे हा विचित्र अपघात घडल्याचे मिनी ट्रकचालकाने सांगितले. (प्रतिनिधी)