शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या पत्नीची माहिती लपवून केला दुसरीशी विवाह फसवणूक : फौजदारासह सात जणांविरुध्द गुन्हा दाखल

By admin | Updated: August 10, 2016 23:22 IST

जळगाव: पहिल्या पत्नीबाबत माहिती लपवून दुसरीशी लग्न केले तसेच दोन लाख रुपये रोख व कॉट, कपाटसाठी छळ केल्याप्रकरणी स्वप्निल चांगदेव पाटील (पती), कमलाबाई चांगदेव पाटील (सासु), दिनेश चांगदेव पाटील (जेठ),पल्लवी देवेंद्र कोळी (नणंद) रा.वाघ नगर, जळगाव, सविता राजेंद्र इंगळे (नणंद), सहायक पोलीस निरीक्षक निवृत्ती रामदास तायडे (मामसासरे), सुमनबाई निवृत्ती तायडे (मामसासू), नीलेश निवृत्ती तायडे व शिल्पा निवृत्ती तायडे ( ह.मु.कळंबोली, ठाणे) या सात जणांविरुध्द बुधवारी तालुका पोलीस स्टेशनला फसवणूक व मानसिक तसेच शारीरिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चांगदेव पाटील हे मयत आहेत.

जळगाव: पहिल्या पत्नीबाबत माहिती लपवून दुसरीशी लग्न केले तसेच दोन लाख रुपये रोख व कॉट, कपाटसाठी छळ केल्याप्रकरणी स्वप्निल चांगदेव पाटील (पती), कमलाबाई चांगदेव पाटील (सासु), दिनेश चांगदेव पाटील (जेठ),पल्लवी देवेंद्र कोळी (नणंद) रा.वाघ नगर, जळगाव, सविता राजेंद्र इंगळे (नणंद), सहायक पोलीस निरीक्षक निवृत्ती रामदास तायडे (मामसासरे), सुमनबाई निवृत्ती तायडे (मामसासू), नीलेश निवृत्ती तायडे व शिल्पा निवृत्ती तायडे ( ह.मु.कळंबोली, ठाणे) या सात जणांविरुध्द बुधवारी तालुका पोलीस स्टेशनला फसवणूक व मानसिक तसेच शारीरिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चांगदेव पाटील हे मयत आहेत.
ममता स्वप्नील पाटील (वय २१,रा.वाघ नगर, ह.मु.फैजपूर) यांनी फिर्याद दिली आहे. स्वप्नील व ममता यांचा २७ जून २०१५ रोजी जळगाव येथे विवाह झाला होता.या विवाहाच्या आधी स्वप्नील याचे एका तरुणीशी लग्न झाले होते. त्याची नोटरी फारकत झाली होती. त्याचे कागदपत्र ममता यांना सापडले होते. दरम्यान, ही बाब त्यांनी लपवून ठेवली होती. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. ममता व त्यांच्या आई वडिलांवरही खोटा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, फसवणूक व छळाची तक्रार घेण्यास तालुका पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याने ममता व त्यांच्या परिवाराने पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांची भेट घेऊन कैफियत मांडली. नंतर त्यांच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील निवृत्ती तायडे हे ठाणे येथे सहायक पोलीस निरीक्षक आहेत.
ठाणे अमलदाराने फेकला अंगावर कागद
दरम्यान, त्यातही फिर्यादीत दिलेल्या दोन नावांचा समावेश न केल्याने त्याचा जाब विचारला असता ठाणे अमलदाराने वाद घालून फिर्यादीचा कागद फाडून अंगावर फेकून दिला होता.त्याची तक्रार ममता पाटील यांनी सुपेकर यांच्याकडे केली असता त्यांनी पोलीस निरीक्षकाची खरडप˜ी काढून फिर्यादीची सविस्तर तक्रार घेण्याचे आदेश दिले.