शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या राऊंडमध्ये शशिकला यांची पनीरसेल्वमवर मात

By admin | Updated: February 9, 2017 10:57 IST

जयललिता यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रीपद आणि अण्णाद्रमुकवर वर्चस्व मिळवण्यासाठी सुरु झालेल्या लढाईत पहिली फेरी व्ही.के.शशिकला यांनी जिंकली आहे.

 ऑनलाइन लोकमत

चेन्नई, दि. 9 - जयललिता यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रीपद आणि अण्णाद्रमुकवर वर्चस्व मिळवण्यासाठी सुरु झालेल्या लढाईत पहिली फेरी व्ही.के.शशिकला यांनी जिंकली आहे. बुधवारी अण्णाद्रमुकची विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या  बैठकीला अण्णाद्रमुकच्या 134 पैकी 120 आमदार उपस्थित होते. शशिकला यांच्या गोटातून त्यांना 129 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला आहे. 
 
शशिकला यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीला उपस्थित असणा-या आमदारांना सध्या चेन्नई येथील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान राज्यपाल सी.विद्यासागर राव जाणीवपूर्वक आपल्या शपथविधीला विलंब लावत आहेत असा आरोप शशिकला यांनी केला आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यांच्या राज्यपालपदाची जबाबदारी असून ते सध्या मुंबईत आहेत. 
 
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हस्तक्षेप करावा यासाठी शशिकला समर्थक मंत्री, आमदार, खासदार आज राष्ट्रपतींची भेट घेऊ शकतात. शशिकला यांनी पक्षावर वर्चस्व मिळवले असले तरी, त्यांना जनतेची मने जिंकता आलेली नाहीत. तामिऴी जनतेमध्ये पनीरसेल्वम स्वत:साठी सहानुभूती निर्माण करण्यात यशस्वी ठरले असून, त्यांनीच मुख्यमंत्रीपदी कायम राहावे अशी तामिळी जनतेची भावना आहे.