शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर प्रथमच उतरले वायुदलाचे जेट

By admin | Updated: May 21, 2015 23:42 IST

आपत्कालीन परिस्थितीत विमानांना राष्ट्रीय महामार्गावर उतरविण्यासाठी घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली.

नवी दिल्ली : आपत्कालीन परिस्थितीत विमानांना राष्ट्रीय महामार्गावर उतरविण्यासाठी घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली. वायुदलाच्या मिराज २००० लढाऊ जेट विमानाने गुरुवारी सकाळी मथुरेजवळ ‘यमुना एक्स्प्रेस वे’वर इमर्जन्सी लँडिंग करीत हा प्रयोग यशस्वी केला.वायुदलाचे एखादे विमान राष्ट्रीय महामार्गावर उतरविण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. सकाळी ६.४० वाजता दिल्ली- आग्ऱ्याच्या मध्यात महामार्गावर हे विमान उतरले. भविष्यात अधिकाधिक महामार्गांवर असे क्षेत्र स्थापन करण्याची योजना असल्याचे वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी विमानाला उतरता यावे यासाठी ‘यमुना एक्स्प्रेस वे’वर वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. या विमानाने ग्वाल्हेरच्या विमानतळावरून उड्डाण केले होते. ४वायुदलाने अस्थायी वाहतूक नियंत्रक, सुरक्षा सेवा, बचाव वाहने, पक्ष्यांना हुसकावून लावणारे पथक आणि आवश्यक सामुग्रीसह सर्व सज्जता ठेवली होती. आवश्यकता भासल्यास एक हेलिकॉप्टरही सज्ज होते. ही मोहीम आग्रा आणि मथुरा जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांच्या समन्वयातून चालविण्यात आली.आणि विमान रस्त्यावर४विमान महामार्गावर उतरण्यासाठी अगदी शंभर मीटरपर्यंत खाली आले होते. त्यानंतर पुन्हा उसळी घेत ते वर गेले. त्यानंतर पुन्हा खाली येत जमिनीला घासत रस्त्यावर उतरले. ४आपत्कालीन स्थितीत विमानतळ उपलब्ध होऊ शकत नसेल तर अशा प्रकारे लँडिंगचा पर्याय निवडला जाऊ शकतो.