शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून राजौरी, सांभा जिल्ह्यात गोळीबार, तोफमारा

By admin | Updated: June 12, 2017 00:01 IST

पाकिस्तानी लष्कराने राजौरी आणि सांभा जिल्ह्यात रविवारी आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरील ठिकाणांवर गोळीबार आणि तोफांच्या केलेल्या माऱ्याला भारतीय सैन्याने चोख प्रतिउत्तर दिले.

जम्मू : पाकिस्तानी लष्कराने राजौरी आणि सांभा जिल्ह्यात रविवारी आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरील ठिकाणांवर गोळीबार आणि तोफांच्या केलेल्या माऱ्याला भारतीय सैन्याने चोख प्रतिउत्तर दिले. पाकिस्तानच्या लष्कराने राजौरी जिल्ह्यात नौशेरा क्षेत्रात नियंत्रण रेषेवर १२.४० वाजता छोट्या शस्त्रांतून बेछूट गोळीबार केला, जड स्वयंचलित तोफांचा मारा केला, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.सांभा जिल्ह्यातील रामगढ सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत सीमा सुरक्षा दलांवर गोळीबार केला, असे बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. बीएसएफनेही त्याचा चोख प्रतिकार केला. घुसखोरीविरोधातील कारवाईत लष्कराने शुक्रवारी पाच अतिरेक्यांना ठार मारले. उरी क्षेत्रात नियंत्रण रेषेवर ही कारवाई झाली. हे अतिरेकी ‘फियादीन’ तुकडीतील होते व त्यांचा आत्मघाती हल्ल्यांचा प्रयत्न होता. झडतीमध्ये मोठ्या प्रमाणावर दारुगोळा व शस्त्रे जप्त करण्यात आली. जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे अध्यक्ष यासिन मलिक मोहम्मद यासिन मलिक यांना रविवारी दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात स्थानबद्ध करण्यात आले. शांततेचा भंग होईल या भीतीतून त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.