शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या रात्रीही पाकिस्तानकडून सीमारेषेवर तुफान गोळीबार

By admin | Updated: October 31, 2016 09:06 IST

भारतात दिवाळीचा उत्साह असताना पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमधील आर.एस.पुरा सेक्टरमध्ये तुफान गोळीबार करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 31 - पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.  भारतात दिवाळीचा उत्साह असताना रविवारी रात्री पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमधील आर.एस.पुरा सेक्टरमध्ये तुफान गोळीबार करण्यात आला आहे. रात्री 9 वाजता सुरू झालेला हा गोळीबार मध्यरात्री 3.30 पर्यंत सुरू होता. तुफान गोळीबार करत पाकिस्तानने भारतीय पोलीस चौक्यांना, नागरिकांना टार्गेट केले. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. 
 
पाकिस्तानकडून वारंवार होणा-या हल्ल्यांमुळे सीमारेषेजवळील गावात राहणा-या नागरिकांचे जगणं मात्र मुश्किल झाले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत पाकिस्तानच्या कुरापती वाढल्याने सीमेजवळच्या अनेक गावांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याने भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत.
 
 
पाकिस्तानने गेल्या तीन दिवसांत केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानच्या या हल्ल्यांना भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रण रेषेलगतच्या चार चौक्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईत पाकिस्तानचे सैनिकदेखील मारले गेले आहेत.