शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

अलिगढ विद्यापीठात गोळीबार, दोन विद्यार्थी ठार

By admin | Updated: April 25, 2016 03:40 IST

उत्तर प्रदेशच्या अलिगढ मुस्लिम विद्यापीठ परिसरात शनिवारी रात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये उडालेला संघर्ष आणि परस्परांवर केलेल्या गोळीबारात दोन विद्यार्थी मृत्युमुखी पडले.

अलिगढ : उत्तर प्रदेशच्या अलिगढ मुस्लिम विद्यापीठ परिसरात शनिवारी रात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये उडालेला संघर्ष आणि परस्परांवर केलेल्या गोळीबारात दोन विद्यार्थी मृत्युमुखी पडले. या हिंसाचारानंतर विद्यापीठ परिसरात जलद कृती दल तैनात करण्यात आले असून वसतिगृहे रिकामी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर मध्यरात्री हा हिंसाचार उफाळला. यावेळी दोन्ही गटांच्या विद्यार्थ्यांनी परस्परांवर गोळीबार केला, ज्यात माहताब नावाचा विद्यार्थी जागीच ठार झाला तर गंभीर जखमी झालेला मोहम्मद वाकीफ याचा रविवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मूत्यू झाला. मुमताज वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थ्यावर दुसऱ्या गटाच्या विद्यार्थ्यांनी हल्ला केला आणि त्याच्या खोलीला आग लावली. यानंतर पीडित विद्यार्थी संरक्षकाच्या कार्यालयात तक्रार दाखल करण्यासाठी गेला. ही बातमी अन्य विद्यार्थ्यांना कळताच ते वसतिगृहात आले. यावेळी आग लावणारे विद्यार्थीही तेथे हजर होते. दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर संघर्षाला सुरुवात झाली.