फटाक्यांची आतषबाजी आकर्षक रोशणाई
By admin | Updated: October 29, 2016 01:05 IST
धनत्रयोदशीच्या दिवशी शहरात लहानमुलांसह मोठ्यांनी फटाक्यांची आतशबाजी केली. दीपोत्सवाच्या पर्वात नागरिकांनी घरांवर आकर्षक रोशणाई केली होती. शासकीय कार्यालयांच्या इमारतींवरदेखील लाईटींग लावण्यात आली होती.
फटाक्यांची आतषबाजी आकर्षक रोशणाई
धनत्रयोदशीच्या दिवशी शहरात लहानमुलांसह मोठ्यांनी फटाक्यांची आतशबाजी केली. दीपोत्सवाच्या पर्वात नागरिकांनी घरांवर आकर्षक रोशणाई केली होती. शासकीय कार्यालयांच्या इमारतींवरदेखील लाईटींग लावण्यात आली होती.महिला व तरुणींनी दारासमोर रांगोळी काढून आकर्षक सजावट केली होती. तसेच संध्याकाळी धणे व गुळाचा प्रसाद तयार करण्यात आला. घरातील सोने व चांदीचे आभूषण तसेच रोकड रकमेची पूजा करण्यात आली. घरातील लहान मोठ्यांनी पूजा करीत दर्शन घेतले.