शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
4
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
5
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
6
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
7
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
8
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
9
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
10
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
11
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
12
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
13
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
14
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
15
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
16
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
17
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
18
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
19
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
20
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!

गोठ्याला आग; लाखो रुपयांचे नुकसान

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

मूर्तिजापूर: येथील जुनी वस्तीमधील गौतमनगरातील म्हशीच्या गोठ्याला शनिवारी दुपारी आग लागली. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, ७ म्हशी भाजल्या. या घटनेत एका म्हैस मृत्युमुखी पडली.

मूर्तिजापूर: येथील जुनी वस्तीमधील गौतमनगरातील म्हशीच्या गोठ्याला शनिवारी दुपारी आग लागली. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, ७ म्हशी भाजल्या. या घटनेत एका म्हैस मृत्युमुखी पडली.
उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ गौतमनगर आहे. या ठिकाणी अशोक स्वामीनाथ पांडे यांच्या मालकीचा म्हशीचा गोठा आहे. गोठ्यात जवळपास १६ जनावरे होती. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी अचानक गोठ्याला आग लागली. आगीची माहिती मिळाल्यानंतर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेऊन आग विझवली. मूर्तिजापूर पोलिसांनी घटनेचा पंचनाम केला. आगीत साडेतीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी येथून जाणारे डॉ.आर.जी. राठोड महाविद्यालयाचे विद्यार्थी आकाश भटकर, मो. जावेद, कुलदीप जामनिक, दिनेश दुबे, नानकराम पांडे यांनी सहकार्य केले.
बॉक्स...
गोठ्यातून धूर येत असल्याचे तेथून जात असलेली विद्यार्थिनी तेजस्विनी प्रकाश हेगंड हिला दिसले. तिने तातडीने धाव घेऊन म्हशींना गोठ्याबाहेर काढले. त्यामुळे म्हशींचे प्राण वाचले.
फोटो:१५सीटीसीएल ०४,03 मूर्तिजापूर येथील जुनी वस्तीमधील गौतमनगरातील म्हशीच्या गोठ्याला शनिवारी दुपारी आग लागली. आगीत गोठा खाक झाला.