शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श नगरात घराला आग, एक लाखाचे नुकसान

By admin | Updated: April 14, 2016 00:54 IST

जळगाव: आदर्श नगरात वास्तव्याला असणारे भानुदास लक्ष्मण वाणी यांच्या घरात बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यात ए.सी., वॉशिंग मशिन, इन्व्हर्टर,शौचालय व बाथरुमचे दरवाजे आदी साहित्य जळून खाक झाले. शेजारील नागरिक व अग्निशमन दलाच्या एका बंबाद्वारे आग विझविण्यात आली. यात एक लाखाच्यावर नुकसान झाले आहे.

जळगाव: आदर्श नगरात वास्तव्याला असणारे भानुदास लक्ष्मण वाणी यांच्या घरात बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यात ए.सी., वॉशिंग मशिन, इन्व्हर्टर,शौचालय व बाथरुमचे दरवाजे आदी साहित्य जळून खाक झाले. शेजारील नागरिक व अग्निशमन दलाच्या एका बंबाद्वारे आग विझविण्यात आली. यात एक लाखाच्यावर नुकसान झाले आहे.
सेवानिवृत्त नगररचनाकार असलेले वाणी हे इस्त्रीसाठी टाकलेले कपडे घेण्यासाठी लॉण्ड्रीवर गेले होते, तर पत्नी हेमलता वाणी या एसएमआयटी कॉलजेला शिक्षिका आहेत, त्यामुळे त्याही घरी नव्हत्या. त्याच काळात घरात शॉर्ट सर्किट झाल्याने वायरींग जळून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळाल्या. बंद घरातून धूर निघत असल्याने शेजारच्यांनी तत्काळ वाणी यांना घटनेची माहिती दिली व बोअरवेल सुरू करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. तीन खोल्यांमध्ये ही आग लागली. अग्निशमन दलाचा एक बंब लागला.
शिरसोली रस्त्यावर कचर्‍याला आग
शिरसोली रस्त्यावर जैन कंपनीसमोर रस्त्याच्या बाजूला असलेल्या कचर्‍यालाही बुधवारी सकाळी आग लागली. यात नुकसान काहीच झाले नाही. आगीचे कारण समजू शकले नाही.