हडपसरमध्ये केळीच्या गोडाऊनला आग
By admin | Updated: June 2, 2014 23:54 IST
पुणे : हडपसरमध्ये लोकसेवा हनुमान मंदिराजवळ केळीच्या गोडाऊनला संध्याकाळी ७ च्या सुमारास आग लागली. अग्निशामक दलाच्या दोन गाडयांनी आग आटोक्यात आणली. फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराजांची बदमानी करणारा मजकूर टाकल्याच्या निषेधार्थ सोमवारी आंदोलनकर्त्यांनी हडपसरमध्ये दगडफेक केली. टेम्पो, रिक्षा, बस आणि दुकानांवर मोठया प्रमाणात दगडफेक झाली. दुपारनंतर तणाव निर्माण झाल्याने दुकाने बंद करण्यात आली. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आल्याने संध्याकाळी उशीरा जनजीवन सुरळीत झाले होते.
हडपसरमध्ये केळीच्या गोडाऊनला आग
पुणे : हडपसरमध्ये लोकसेवा हनुमान मंदिराजवळ केळीच्या गोडाऊनला संध्याकाळी ७ च्या सुमारास आग लागली. अग्निशामक दलाच्या दोन गाडयांनी आग आटोक्यात आणली. फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराजांची बदमानी करणारा मजकूर टाकल्याच्या निषेधार्थ सोमवारी आंदोलनकर्त्यांनी हडपसरमध्ये दगडफेक केली. टेम्पो, रिक्षा, बस आणि दुकानांवर मोठया प्रमाणात दगडफेक झाली. दुपारनंतर तणाव निर्माण झाल्याने दुकाने बंद करण्यात आली. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आल्याने संध्याकाळी उशीरा जनजीवन सुरळीत झाले होते. -----------------------------