शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
2
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरची अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
3
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
4
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
5
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
8
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
9
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
10
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
11
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
12
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
13
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
14
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
15
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
16
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
17
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
20
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...

आता फिरा सोन्याच्या कारमधून...

By admin | Updated: May 10, 2016 20:55 IST

एका ऑटो शोमध्ये सोन्यापासून बनवलेली गॉडझिला कार ठेवण्यात आली

 ऑनलाइन लोकमत

दुबई, दि. 10- एका ऑटो शोमध्ये सोन्यापासून बनवलेली गॉडझिला कार ठेवण्यात आली आहे. ही कार अनेकांच्या आश्चर्याचा विषय ठरते आहे. या कारची 10 लाख डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 6 कोटी 65 लाख 77 हजार 450 इतकी किंमत आहे. ही कार कुव्हर रेसिंग या ऑटोमोबाईल कंपनीनं सादर केली आहे.
निसान आर 35 जीटी-आर या रेसिंग कारला सोन्यानं मढवून ही कार बनवण्यात आली आहे. इतरही अनेक कंपन्यांनी या प्रकल्पात सहभाग नोंदवला आहे. या कारचे कव्हर स्पेशल गोल्ड पेंटनं रंगवण्यात आलं आहे. या कारमध्ये 545 एचपी पॉवरचं टर्बो इंजिन बसवण्यात असून,  हॉर्सपॉवरही दिली आहे. कारमध्ये वायुगतीच्या वेगानुरुप तंत्रज्ञान बसवण्यात आलं आहे.
कारची बॉडी एकदम मजबूत आहे. ही गाडी ओलसर जागेवरून अगदी  न घसरता जलदरीत्या जाऊ शकते, अशी यंत्रणा बसवण्यात आली आहे. कारमध्ये सम आणि विषम अशा रितीनं गेअर बसवण्यात आले असून, सर्वात वरचा आणि खालचा गेअर पटकन बदलावा लागतो. या कारमध्ये हायपॉवरवालं ऑइल वापरण्यात येतं. ऑटोमेकेनिका दुबई 2016 च्या प्रदर्शनात ही कार ठेवण्यात आली आहे.