शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूडमधील कोळेकर कुटुंबास गडहिंग्लज शिंपी समाजातर्फे आर्थिक मदत

By admin | Updated: March 23, 2017 17:16 IST

मुरगूड : गेल्या महाशिवरात्रीला (२४ फेब्रुवारी) शॉर्टसर्किटने लागलेल्या प्रचंड आगीमध्ये मुरगूड (ता. कागल) येथील बाजारपेठेतील युवा कापड दुकानचालक धनंजय कोळेकर व त्यांची पत्नी प्रियांका हे दाम्पत्य मृत्युमुखी पडले. तसेच या आगीमध्ये त्यांचे राहते घर व कापड दुकानही जळून सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले. या दुर्घटनेमुळे कोळेकर दाम्पत्याची दोन अल्पवयीन मुले ...


मुरगूड : गेल्या महाशिवरात्रीला (२४ फेब्रुवारी) शॉर्टसर्किटने लागलेल्या प्रचंड आगीमध्ये मुरगूड (ता. कागल) येथील बाजारपेठेतील युवा कापड दुकानचालक धनंजय कोळेकर व त्यांची पत्नी प्रियांका हे दाम्पत्य मृत्युमुखी पडले. तसेच या आगीमध्ये त्यांचे राहते घर व कापड दुकानही जळून सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले. या दुर्घटनेमुळे कोळेकर दाम्पत्याची दोन अल्पवयीन मुले रोहित (वय १६) व ज्ञानेश्वर (९) त्याचे वृद्ध आजी-आजोबा यांच्यासह हे कुटुंब उघड्यावर पडले आहे. या सर्व बाबींचा विचार करून गडहिंग्लज नामदेव शिंपी समाजातर्फे रोहित व ज्ञानेश्वर यांच्या भावी शिक्षणासाठी म्हणून हजारो रुपयांची मदत गडहिंग्लज शिंपी समाजाध्यक्ष भारत विठ्ठल कोळेकर, उपाध्यक्ष संजय पिसे व खजिनदार तुकाराम खटावकर यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी सचिव गजानन काकडे, सदस्य सर्वश्री सुनील खटावकर, दिलीप खटावकर, रवींद्र महाडिक, विष्णू खटावकर, मोहन हवाळ, चंद्रकांत कोपर्डे, गजानन खटावकर, राजेंद्र औंधकर, तय्यब अली पटेल हजर होते.
मुरगूड शिंपी समाज संघटनेचे सचिव जयवंत हावळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुरगूडचे नगरसेवक विशाल सूर्यवंशी, राहुल वंडकर, किशोर पोतदार, गडहिंग्लज कृषी बाजार समितीचे संचालक दत्तामामा खराडे, चंद्रकांत माळवदे, पांडुरंग कोळेकर सदानंद मिरजकर, विकी साळोखे, मकरंद धर्माधिकारी, महादेव वंडकर, विनायक हावळ, निवृत्ती वंडकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळ : मुरगूड (ता. कागल) येथील जळीतग्रस्त कोळेकर कुटुंबाला गडहिंग्लज नामदेव शिंपी समाजातर्फे आर्थिक मदत देताना समाजाध्यक्ष भारत विठ्ठल कोळेकर, उपाध्यक्ष संजय पिसे व खजिनदार तुकाराम खटावकर, चंद्रकांत माळवदे, आदी उपस्थित होते.

फोटो इडिट 22 कोळेकर