शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार

By admin | Updated: March 11, 2017 00:07 IST

आर्थिक गुन्हे करून देशाबाहेर पळून जाणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सरकार उपाय करीत असल्याचे केंद्र सरकारने शुक्रवारी लोकसभेत सांगितले.

नवी दिल्ली : आर्थिक गुन्हे करून देशाबाहेर पळून जाणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सरकार उपाय करीत असल्याचे केंद्र सरकारने शुक्रवारी लोकसभेत सांगितले. त्यासाठी अनेक देशांसोबत प्रत्यार्पण करार करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.शुन्य प्रहरात विचारण्यात आलेल्या एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात जेटली यांनी सांगितले की, देशाबाहेर पळालेल्या आर्थिक गुन्ह्यांतील आरोपींना देशात परत आणण्यासाठी जास्तीत जास्त देशांसोबत प्रत्यार्पण करार करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. प्रत्यार्पणाची प्रक्रिया जटील आहे. त्यासाठी भरपूर वेळ लागतो. तरीही आर्थिक गुन्हेगारांना देशात परत आणण्याचा हाच एक पर्याय आहे. काही देश प्रत्यार्पणाची प्रक्रिया झटपट पूर्ण करण्यात सहकार्यही करतात. तृणमूलचे खासदार सौगाता रॉय यांनी नाव न घेता यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला. आयपीएल मॅन आणि किंगफिशर मॅन यांना भारतात परत आणण्यासाठी सरकारने काय पावले उचलली, अशी विचारणा रॉय यांनी केली होती.