शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मालवणात मध्यरात्री हायव्हॉल्टेज ड्रामा; भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये सापडली लाखोंची रोकड?
2
Local Body Elecctions Voting: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान
3
आजचे राशीभविष्य, २ डिसेंबर २०२५: सामाजिक क्षेत्रात सफलता व कीर्तीलाभ होण्याची शक्यता
4
प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सरकारचे 'संचार साथी' ॲप; इच्छा असूनही डिलीट करता येणार नाही
5
रुपयाची ९०कडे वाटचाल! रुपयाची आशियातील इतर चलनांच्या तुलनेत वर्षभरात सर्वांत खराब कामगिरी
6
यंग सायंटिस्ट अवॉर्ड ते देशद्रोही! पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला जन्मठेपेऐवजी तीन वर्षे कैद
7
अग्रलेख: आयोगावर आक्षेपांचे ढग! विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह तर येणारच
8
Local Body Elections: निवडणुका रद्द करण्यावरून आयोगावर सर्वपक्षीय संताप, पोरखेळ चालल्याची टीका
9
...तर बीकेसीतील बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाला स्थगिती, तीन दिवसांत मागितले उत्तर
10
देशातील महिलांना मिळणार विनातारण ३ लाखांपर्यंत कर्ज
11
विशेष लेख: बहुराष्ट्रवादाची हार आणि जागतिक संस्थांची थडगी
12
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
13
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
14
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
15
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
16
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
17
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
18
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
19
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
20
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर व्ही.के.सिंग यांनी मागितली माफी!

By admin | Updated: April 12, 2015 01:12 IST

माध्यमांना ‘प्रेस्टिट्यूट’ असे संबोधून वाद ओढवून घेणारे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी अखेर शनिवारी आपल्या या वक्तव्याबद्दल क्षमा मागितली.

नवी दिल्ली : माध्यमांना ‘प्रेस्टिट्यूट’ असे संबोधून वाद ओढवून घेणारे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी अखेर शनिवारी आपल्या या वक्तव्याबद्दल क्षमा मागितली. आपल्याविरुद्ध हेतुपुरस्सर मोहीम राबविणाऱ्या मूठभर पत्रकारांना वगळून इतर सर्वांची मी माफी मागतो, असे ते म्हणाले.‘पूर्वग्रहदूषित व पक्षपाती वागणाऱ्या ‘प्रेस्टिट्यूट’कडून (प्रसारमाध्यमे) तुम्ही काय अपेक्षा करणार’असे टिष्ट्वट त्यांनी अलिकडेच केले होते. प्रेस्टिट्यूट हा शब्द प्रॉस्टिट्यूट (वेश्या) या शब्दात सुरुवातीचे अक्षर बदलून तयार केला आहे. या वक्तव्यामुळे त्यांना प्रखर टीकेचा सामना करावा लागला. मी माध्यमातील सर्वच लोकांसाठी हा शब्द वापरला नव्हता, असे सिंग म्हणाले. मी फक्त १० टक्के पत्रकारांबद्दलच असे बोललो होतो व ते त्याच लायकीचे आहेत. परंतु त्यामुळे या क्षेत्रातील ९० टक्के लोकांची मने दुखावली असतील तर याची मला खंत आहे,असे सिंग यांनी येथे वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)