शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुलाब नबी आझाद यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 05:11 IST

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत दहशतवाद्यांपेक्षा जास्त प्रमाणात नागरिकच ठार होत आहेत, असे उद्गार काढून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजद्रोही वर्तन केले आहे

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत दहशतवाद्यांपेक्षा जास्त प्रमाणात नागरिकच ठार होत आहेत, असे उद्गार काढून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजद्रोही वर्तन केले आहे. त्याबद्दल त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका दिल्ली न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.अ‍ॅड. शशिकांत भूषण यांनी केलेल्या याचिकेत म्हटले की, भारतीय दंड संहितेच्या १२४ कलम (राजद्रोहविषयक), ५०५(१) कलम (नौदल, हवाई दल, भूदलातील अधिकाऱ्यांविरोधात अफवा पसरविणे) व १२० ब कलम यांच्या अन्वये गुलाम नबी आझाद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. जवान काश्मीरमध्ये निरपराध्यांना ठार मारत आहेत, असा समज आझाद यांच्या उद्गारामुळे होऊ शकतो.