शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

छात्र संसदेत विराज कावडीया यांचा सत्कार

By admin | Updated: January 26, 2017 02:07 IST

जळगाव : पुणे येथे सातवी भारतीय छात्रसंसद नुकतीच पार पडली़ यात जळगाव येथील ३६७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला़ छात्र संसद विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक विराज कावडीया यांचा सामाजिक कार्याबद्दल भारतीय छात्र संसदचे संयोजक राहूल कराड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़

जळगाव : पुणे येथे सातवी भारतीय छात्रसंसद नुकतीच पार पडली़ यात जळगाव येथील ३६७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला़ छात्र संसद विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक विराज कावडीया यांचा सामाजिक कार्याबद्दल भारतीय छात्र संसदचे संयोजक राहूल कराड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़
छात्र संसदेत एकूण सहा विषयांवर चर्चा झाली व ठराव मंजूर करण्यात आले़ देशातील आठ हजार तसेच नेदरलँड देशातील ॲम्स्ट्राडॅम विद्यापीठाचे १०० विद्यार्थी, नेपाल येथील १३७ विद्यार्थी छात्र संसदेत सहभागी झाले़ केंद्रीय मंत्री विजय गोयल, बाबा रामदेव, अर्नब गोस्वामी, रिकी केज, ज्येष्ठ पत्रकार वैदीक प्रकाश वेद्य, अभय फिरोदीया, त्रिपुरा चे मुख्यमंत्री माणिक सरकार, तुषार गांधी, तसेच जम्मू काश्मिर, कर्नाटक, ओडीसा, गुजरात, उत्तराखंड या राज्यातील विधान सभेचे अध्यक्ष उपस्थित होते़ भारतीय छात्र संसद विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक विराज कावडीया यांना विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मंचावर आपले मत मांडण्याची संधी मिळाली़ कार्यक्रमाला भारत सरकार व महाराष्ट्र शासन तसेच युनेस्कोचे सहकार्य प्राप्त होत असते़
कैकाडी महासंघ जिल्हाध्यक्षपदी डॉ़हितेंद्र गायकवाड
जळगाव : आखिल भारतीय कैकाडी महासंघाचे राज्याध्यक्ष संजय मेढे यांच्या उपस्थितीत नुकतीच कार्यकारी जाहीर झाली़ यात जिल्हाध्यक्षपदी डॉ़हितेंद्र युवराज गायकवाड यांची निवड करण्यात आली़ जिल्हा कार्याध्यक्ष विनोद जाधव, जिल्हा उपाध्यक्ष डिगंबर जाधव, जिल्हा सचिव शोभा जाधव, जिल्हा सहसचिव त्र्यंबक गायकवाड यांचा नुतन कार्यकारिणीत समावेश आहे़ जिल्हाध्यक्ष जाधव महासंघाचे कामासाठी जळगाव, एरंडोल, धरणगाव, भुसावळ, यावल, रावेर, बोदवड, चोपडा, मुक्ताईनगर, चाळीसगाव, जामनेर, भडगाव, अमळनेर, पाचोरा येथे तालुकाध्यक्षांची नेमणूक केली़