शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रभाषा परीक्षेत निखत परवीन विदर्भात प्रथम भारिप-बमसं युवक आघाडीतर्फे सत्कार

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

अकोला : आंबेडकरी कलावंत लुकमान ताज यांची कन्या निखत परवीन शाह हिने राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षेत विदर्भातून क्रमांक प्राप्त केला. त्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षात भारिप-बहुजन महासंघ युवक आघाडीच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला.

अकोला : आंबेडकरी कलावंत लुकमान ताज यांची कन्या निखत परवीन शाह हिने राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षेत विदर्भातून क्रमांक प्राप्त केला. त्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षात भारिप-बहुजन महासंघ युवक आघाडीच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या हस्ते निखत परवीन हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने भारिप-बमसं युवक आघाडीचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र पातोडे उपस्थित होते. निखतच्या यशात तिच्या परिश्रमाचा मोठा वाटा असून, तिचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांनी याप्रसंगी काढले. कार्यक्रमाचे संचालन युवक आघाडीचे जिल्हा महासचिव सचिन शिराळे यांनी तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष नितेश किर्तक यांनी केले. यावेळी देवानंद अंभासरे, विरेन पवार, चरणसिंग चव्हाण, हिरासिंग राठोड, आनंद खंडारे, अमोल सिरसाट, सुरेंद्र तेलगोटे, भारत निकोसे, ज्ञानेश्वर इंदूरकर, संतोष गवई, निर्भय पोहरे, पद्मानंद वानखडे, बुध्दरत्न इंगोले, जीवन डिगे, निखिल खानझोडे, राजेश तायडे, देवानंद खडे, नितीन प्रधान, धर्मेंद्र दंदी, सचिन हिरोळे, सागर गवई आदी उपस्थित होते.
........फोटो........21 सीटीसीएल...68..................