सेवाश्रयचे नेत्रतपासणी शिबिर २१ फेब्रुवारीला
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
अकोला- सेवाश्रय संस्थेतर्फे मोफत लेन्स शस्त्रक्रियेसाठी २१ फेब्रुवारीला हरिहरपेठ येथे दुपारी ४ वाजता शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ५0 वर्षांवरील वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी हे शिबिर राहणार आहे. नेत्रतज्ज्ञ डॉ. मनीष हर्षे शिबिरात रुग्णांची तपासणी करणार आहेत. शिबिरासाठी नाव नोंदणी सुरू असून, २00 रुग्णांची तपासणी शिबिरामध्ये करण्यात येणार असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)