शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

निर्भय कन्या अभियान

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

खर्डा : श्री संत गजानन महाविद्यालय, विद्यार्थी कल्याण मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे शुक्रवारी निर्भय कन्या अभियान घेण्यात आले. जामखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक मातोंडकर यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी विजयसिंह गोलेकर होते. हे अभियान तीन सत्रात घेण्यात आले. सविता गोलेकर, प्रा. निलम उगले यांची व्याख्याने झाली. सर्व वक्त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. महेश गोलेकर, तरडगावचे सरपंच वसंत सानप, खर्डा न्यू इंग्लिश स्कूलचे उपप्राचार्य गोसावी हजर होते.

खर्डा : श्री संत गजानन महाविद्यालय, विद्यार्थी कल्याण मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे शुक्रवारी निर्भय कन्या अभियान घेण्यात आले. जामखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक मातोंडकर यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी विजयसिंह गोलेकर होते. हे अभियान तीन सत्रात घेण्यात आले. सविता गोलेकर, प्रा. निलम उगले यांची व्याख्याने झाली. सर्व वक्त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. महेश गोलेकर, तरडगावचे सरपंच वसंत सानप, खर्डा न्यू इंग्लिश स्कूलचे उपप्राचार्य गोसावी हजर होते.
संकरीत वासरांचा
पिंपळगावात मेळावा
खर्डा : पशुसेवा विभागातर्फे व कामधेनू दत्तक योजनेंतर्गत पिंपळगाव उंडा ता. जामखेड येथे संकरीत वासरांचा मेळावा घेण्यात आला. जनावरांसाठी जंत,गोचीड प्रतिबंधक औषधे, घटसर्प लसीकरणासह दूधवाढ पावडरचे शेतकर्‍यांना मोफत वाटप करण्यात आले. यावेळी जामखेड पंचायत समितीचे उपसभापती मोरे, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. हिंमत गोलेकर, नान्नजचे पशुधन विकास अधिकारी डॉ. काळे तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. डॉ. विशाल बोराटे, डॉ. अमोल घुमरे यांनी सूत्रसंचालन केले.