शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

फैयाजचे मारेकरी हिजबूल, तैयबाचे

By admin | Updated: May 11, 2017 23:27 IST

दक्षिण काश्मीरच्या सोपियान जिल्ह्यात उमर फैयाज या तरुण लष्करी अधिकाऱ्याची सहा अतिरेक्यांनी अपहरण करून हत्या केली

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 11 - दक्षिण काश्मीरच्या सोपियान जिल्ह्यात उमर फैयाज या तरुण लष्करी अधिकाऱ्याची सहा अतिरेक्यांनी अपहरण करून हत्या केली आणि ते पाकिस्तानमधल्या हिजबूल-मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तय्यबाचे होते, असे भारतीय लष्कराचे म्हणणे आहे. लष्कराच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली असून, लवकरच त्यांना पकडण्यात यश येईल, याची खात्री आहे. काश्मीर विभागाचे पोलीस महानिरीक्षक एस. जे. एम. गिलानी म्हणाले की, फैयाज यांची हत्या झाली तेथे इन्सास रायफलच्या गोळ्यांच्या पुंगळ्या मिळाल्या होत्या. गेल्या काही दिवसांत कुलगाम आणि सोपियान येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांकडून अशा रायफली पळविल्या होत्या. कुलगाममध्ये लष्कराच्या तर सोपियानमध्ये तय्यबाच्या दहशतवाद्यांनी ही लूट केली होती. त्यामुळे लुटलेल्या त्या रायफलचाच फैयाज यांच्या हत्येसाठी वापर केला गेला आणि यात लष्कर आणि तयबाचे अतिरेकी होते, असा सुगावा मिळतो. ही हत्या हिजबुल मुजाहिदीनच्या सहा दहशतवाद्यांनी घडवल्याची पक्की खबर सुरक्षा यंत्रणांना लागली असून लवकरच या दहशतवाद्यांना जिवंत वा मृत पकडलं जाईल, असं सूत्रांनी सांगितलं. फैयाज यांच्या हत्येबाबत काश्मीरमधील नागरिकांच्या भावना संतप्त आहेत. स्थानिक लोक लष्करासोबत आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. फैयाज यांच्या अंत्यसंस्कारावेळी झालेल्या दगडफेकीमागे चिथावणीखोरांचा हात असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.