शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनगर पोटनिवडणुकीत फारूख अब्दुल्ला विजयी

By admin | Updated: April 16, 2017 00:19 IST

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी श्रीनगर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक शनिवारी १०,७०० मतांनी जिंकली.

श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी श्रीनगर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक शनिवारी १०,७०० मतांनी जिंकली. त्यांनी सत्ताधारी पीपल्स डेमोकॅ्रटिक पक्षाचे नजीर खान यांचा पराभव केला. अब्दुल्ला यांनी ४८,५५४ तर खान यांना ३७,७७९ मते मिळाली. येथे नऊ एप्रिल रोजी हे मतदान झाले. त्यात मोठा हिंसाचार होऊन त्यात ८ जण ठार तर कित्येक जखमी झाले होते. या मतदार संघात फक्त ७.१३ टक्के मतदान झाले होते. निवडणूक आयोगाने हिंसाचारग्रस्त ३८ मतदान केंद्रांवर १३ एप्रिलला फेरमतदान घेतले. अब्दुल्ला यांचा हा लोकसभेवरील तिसरा विजय असून सत्ताधारी पीडीपीला धक्का मानला जातो. गेल्या वर्षी हिजबुल मुजाहिदीनचा अतिरेकी बुऱ्हान वनी याच्या हत्येनंतर जो हिंसाचार उसळला त्यात लोकांवर जे अत्याचार झाले त्याच्या निषेधार्थ पीडीपीचे लोकसभा सदस्य तारीक हमीद कारा यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक घ्यावी लागली. (वृत्तसंस्था)२० जण जखमीपुलवामा गावात निदर्शक आणि सुरक्षा दले यांच्यात शनिवारी झालेल्या चकमकींत किमान २० जण जखमी झाले. डिग्री कॉलेजजवळ युवकांच्या गटाने दुपारी घोषणा देत सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू केली, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा दलांनी लाठीमार करून त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधूर सोडला. सिक्किममध्ये एसडीएफ विजयीगंगटोक : अप्पर बुर्टुक विधानसभा मतदारसंघात सिक्कीम डेमोकॅ्रटिक फ्रंटचा उमेदवार विजयी झाला. त्याने भाजपच उमेदवाराचा ८ हजार ३२ मतांनी पराभव केला. भाजपला ३७४ तर काँग्रेसला ९८ मते मिळाली. चार अपक्ष मतदारांना मिळून ४00 मते मिळाली