शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त वक्तव्य; तिरंग्याचा अपमान केल्याने वाद...

By ओमकार संकपाळ | Updated: July 6, 2022 19:17 IST

Farooq Abdullah Controversial Statement: श्रीनगरमध्ये पत्रकारांनी अब्दुल्लांना 'हर घर तिरंगा' मोहिमेबद्दल विचारल्यावर त्यांनी हे विधान केले.

Farooq Abdullah Statement: आपल्या विधानांमुळे अनेकदा वाद निर्माण करणारे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी कोणत्याही नेत्यावर किंवा पाकिस्तानवर भाष्य केले नसून भारताचा राष्ट्रीय ध्वज आणि तिरंग्याचा अपमान केला आहे. 

अब्दुल्ला यांच्या वक्तव्याने खळबळ श्रीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ईद आणि यशवंत सिन्हा यांच्या मुद्द्यावर बोलताना एका पत्रकाराने प्रत्येक घरात तिरंगा असा प्रश्न विचारला. त्यावर अब्दुल्ला यांनी काश्मिरी भाषेत उत्तर दिले. ते काश्मिरी भाषेत म्हणाला, 'तुझ्या घरात ठेव'. त्यांच्या या विधानानंतर वाद निर्माण झाला. या प्रश्नाचे त्यांना साधे उत्तर देता आले असते, पण त्यांनी मुद्दाम असे विधान केले, असे लोक म्हणत आहेत.

काय आहे 'हर घर तिरंगा' मोहीम?काही दिवसांपूर्वी काश्मीर ग्रामीण विकास विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश जारी करून प्रत्येक घराघरात तिरंगा मोहीम यशस्वी करण्यास सांगितले होते. केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून 15 ऑगस्ट रोजी 'हर घर तिरंगा' मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत लोकांना घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर