शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

छेडछाडीत जीव गमावलेल्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबाचा नकार

By admin | Updated: May 1, 2015 22:54 IST

पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या कुटुंबाची मालकी असलेल्या कंपनीच्या धावत्या बसमधून छेड काढल्यानंतर फेकून देण्यात आलेल्या आणि

मोगा : पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या कुटुंबाची मालकी असलेल्या कंपनीच्या धावत्या बसमधून छेड काढल्यानंतर फेकून देण्यात आलेल्या आणि यातच मृत्यू झालेल्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यास तिच्या कुटुंबाने शुक्रवारी नकार दिला. पुरेशी नुकसानभरपाई मिळेपर्यंत आणि संबंधित बस कंपनीचा परवाना रद्द करेपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा कुटुंबाने घेतला.पीडितेचे कुटुंबीय काँग्रेस, आम आदमी पार्टी तसेच विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत येथील स्थानिक रुग्णालयाबाहेर धरण्यावर बसले. याच रुग्णालयात मृत पीडितेच्या आईवर उपचार सुरू आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी माझ्या मुलीवर अंत्यसंस्कार करणार नाही, असे मृत पीडितेचे वडील सुखदेव सिंह म्हणाले. ५० लाख रुपये नुकसानभरपाई, कुटुंबातील एका सदस्यास नोकरी, जखमी पत्नीचा मोफत उपचार आणि संबंधित बस कंपनीचा परवाना रद्द करणे, अशा मागण्या त्यांनी यावेळी केला. फिरोजपूर क्षेत्राचे उपमहानिरीक्षक अमरसिंह चहल यांनी सुखदेव सिंह यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले.