शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बिघाड गोंदियात, फटका जळगावात

By admin | Updated: May 16, 2016 00:44 IST

जळगाव : गोंदिया जिल्‘ातील तिरोडा येथील अदाणी पॉवरस्टेशनवर आलेल्या जनरेशनच्या समस्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात १५ रोजी पहाटे १ वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे १६ तास आपत्कालीन लोडशेडींग करावे लागले. लोडशेडींगचा फटका जळगाव जिल्‘ालाही बसला असून जनजीवन विस्कळीत झाले.

जळगाव : गोंदिया जिल्‘ातील तिरोडा येथील अदाणी पॉवरस्टेशनवर आलेल्या जनरेशनच्या समस्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात १५ रोजी पहाटे १ वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे १६ तास आपत्कालीन लोडशेडींग करावे लागले. लोडशेडींगचा फटका जळगाव जिल्‘ालाही बसला असून जनजीवन विस्कळीत झाले.
अदाणी पॉवरस्टेशनवर जनरेशनच्या बिघाडामुळे तेथील वीज निर्मितीचे काही संच बंद पडल्याने संपूर्ण महाराष्ट्राला आवश्यक वीजेची निर्मिती होण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे आपत्कालीन लोडशेडींग करण्यात आल्याचे जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता जे.एम.पारधी यांनी सांगितले.
जिल्‘ात १६४ फिडरवर लोडशेडींग
जिल्‘ातील २०७ पैकी १६४ फिडरवर पहाटे १ वाजेपासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत टप्प्या टप्प्याने तब्बल १६ तासाचे लोडशेडींग करण्यात आले. त्यात शहरी भागात २० ते २५ मेगाव्हॅट तीन तासाचे व ग्रामीण भागात १५ ते २० मेगाव्हॅट ४.३० तासाचे लोडशेडींग करण्यात आले.
आधीच उच्चांक तापमानाने जळगावकर हैराण
जळगावात तापमानाने सवार्ेच्चांक गाठला असून उकाड्यामुळे जनजीवन आधीच हैराण झाले आहे, त्यातच झालेल्या आपत्कालीन लोडशेडींगमुळे उकाड्यात अधीक भर पडली. त्यामुळे लहान बालक, अबालवृद्ध, महिलावर्गांना गरमीचा सामना करावा लागला. बर्‍याच भागात पहाटे १ वाजेपासून वीज गुल झाल्याने पंखा, कुलर बंद झाले व उकाड्यामुळे हैराण व्हावे लागले. तसेच भरदुपारीही वीज नसल्याने नागरिकांना त्रस्त व्हावे लागले.

कोट-
संध्याकाळी पाच वाजेपासून लोडशेडींग स्थगीत झाले असून जर समस्या पुन्हा उद्भवली तर लोडशेडींग पुुर्वरत करण्यात येईल.
-जे.एम.पारधी, मुख्य अभियंता, महावितरण