शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग सुरू करण्यासाठी एकच फॉर्म प्रक्रिया अधिक सुलभ

By admin | Updated: May 2, 2015 10:25 IST

नवीन कंपनी सुरू करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आता एक फॉर्म प्रणाली कार्यान्वित केली असून यामुळे

नवी दिल्ली - नवीन कंपनी सुरू करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आता एक फॉर्म प्रणाली कार्यान्वित केली असून यामुळे अर्ज केल्यापासून कंपनी स्थापन करण्याच्या प्रक्रियेतील कालावधी लक्षणीयरित्या कमी होणार आहे. आयएनसी-२९ असे या फॉर्मचे नाव आहे. हा फॉर्म कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आतापर्यंत कंपनीचे नाव, नोंदणी, डायरेक्टर आयडेन्टिफिकेशन नंबर, अशा विविध बाबींच्या पूर्ततेसाठी किमान आठ फॉर्म भरावे लागत होते. या सर्व घटकांतील आवश्यक गोष्टींचा समावेश एकाच फॉर्ममध्ये करून नवा फॉर्म तयार करण्यात आल्याची माहिती कंपनी खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृत्त संस्थेशी बोलताना दिली. देशातील उद्योग व्यवसाय वाढीस लागवा या दृष्टीने मोदी सरकारने सुरू केलेल्या मेक इन इंडिया मोहिला पुरक असे पाऊल कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने उचचले आहे. या फॉर्मद्वारे कोणत्याही प्रकारच्या कंपनीची नोंदणी करणे शक्य होणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)