शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या सेंट्रो कारवर चोरांची नजर

By admin | Updated: February 9, 2017 15:36 IST

अहमदाबादमध्ये कारचोरट्यांची एक गँग सक्रिय झाली असून हे चोर सेंट्रो कार लांबवत आहेत

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 9 -  अहमदाबादमध्ये कारचोरट्यांची एक गँग सक्रिय झाली असून, या चोरांनी गेल्या सहा महिन्यात 12 कार चोरी केल्या आहेत. विशेष बाब म्हणजे हे चोर जुन्या सेंट्रो कारची चोरी करत आहेत. 
हे चोर या कार चोरून मुंबईतील विक्रेत्यांना विकत असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. जेणेकरून त्यांचा टॅक्सीसारखा वापर करता येईल. मुंबईत टॅक्सी म्हणून सेंट्रो कार बऱ्यापैकी प्रचलित असून, आता या कारचे उत्पादन बंद झाल्याने मुंबई विक्रेते जुन्या कार खरेदी करून त्या महाराष्ट्रातील डमी आरसी नंबरसह विकत आहेत. या संदर्भातील वृत्त नवभारत टाइम्सच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाले आहे. 
हे चोर कार चोरण्यासाठी मास्टर कीचा वापर करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच चोरी करण्यात आलेल्या कारपैकी बहुतांश कार पार्किंग आणि प्लॉट्समधून चोरण्यात आल्या आहेत. तसेच चोरी करण्यात आलेल्या कारची निर्मिती 2005 ते 2008 या काळात झाल्याचेही समोर आले आहे. कार चांगल्या अवस्थेत असल्याची पडताळणी करूनच चोर त्या कार लांबवत आहेत. मात्र अद्यापतरी  या चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.