विस्तार अधिकार्याची बदली
By admin | Updated: March 11, 2016 22:25 IST
जळगाव- पं.स.मधील विस्तार अधिकारी एन.डी.ढाके यांची मुक्ताईनगर येथे बदली करण्यात आली आहे. आव्हाणे येथे ग्रा.पं.मध्ये झालेल्या पार्टीसंबंधी चौकशीअंती जि.प.ने ही कार्यवाही केली. तीन अधिकार्यांनी याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर केला.