शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

यूपी सरकारचे पाहुणचारावर नऊ कोटी खर्च

By admin | Updated: September 1, 2016 04:21 IST

मंत्र्यांनी त्यांना भेटायला आलेल्या पाहुण्यांचा चहा, समोसे, गुलाबजाम आदी पदार्थांनी केलेल्या स्वागताचा खर्च उत्तर प्रदेश सरकारच्या तिजोरीवर तब्बल नऊ कोटी रुपयांचा भार

लखनौ : मंत्र्यांनी त्यांना भेटायला आलेल्या पाहुण्यांचा चहा, समोसे, गुलाबजाम आदी पदार्थांनी केलेल्या स्वागताचा खर्च उत्तर प्रदेश सरकारच्या तिजोरीवर तब्बल नऊ कोटी रुपयांचा भार टाकणारा ठरला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या गेल्या चार वर्षांतील कारकिर्दीत एवढी प्रचंड रक्कम खर्च झाली आहे. ही माहिती इतर कोणी नाही तर स्वत: अखिलेश यादव यांनी विधानसभेत दिली. १५ मार्च २०१२ रोजी यादव मुख्यमंत्री बनले तेव्हापासून १५ मार्च २०१६ पर्यंत आठ कोटी ७८ लाख १२ हजार ४७४ कोटी रुपये आगत-स्वागतावर खर्च झाले आहेत. सर्वात जास्त रक्कम खर्च केली आहे ती समाजकल्याण खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)अरुण कुमार कोरी यांनी. त्यांनी २२ लाख ९३ हजार ८०० रुपये या चार वर्षांत खर्च केले. त्यानंतर नागरी विकास मंत्री मोहम्मद आझम खान यांनी २२ लाख ८६ हजार ६२० रुपये वापरले. सपाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी या खर्चाचे समर्थन केले आहे. उपलब्ध माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवपाल यादव यांनी मात्र पाहुणचारावर काहीही खर्च केलेला नाही. अखिलेश यादव म्हणाले की नियमांनुसार मंत्र्यांना पाहुणचारावर २,५०० रुपये व राज्याबाहेर त्यांना ते आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडताना तीन हजार रुपये रोज खर्च करता येतात.