शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बिआंतसिंग यांच्या मारेकऱ्याच्या फाशीचे रूपांतर जन्मठेपेमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 04:12 IST

बब्बर खालसा या संघटनेचा दहशतवादी बलवंतसिंग राजोआना याला २००७ साली सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर केंद्र सरकारने जन्मठेपेमध्ये केले आहे.

नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिआंतसिंग यांची हत्या करणारा बब्बर खालसा या संघटनेचा दहशतवादी बलवंतसिंग राजोआना याला २००७ साली सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर केंद्र सरकारने जन्मठेपेमध्ये केले आहे. गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त केंद्राने हा निर्णय घेतला आहे.पंजाब सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, हल्लेखोर बलवंतसिंग राजोआना (५२ वर्षे) हा पंजाबमधील पतियाळा कारागृहामध्ये असल्याने त्याच्या शिक्षेतील बदलाची माहिती केंद्र सरकारने आम्हालाही कळविली.बिआंतसिंग यांची हत्या करणारा बलवंतसिंग पंजाबमधील माजी पोलीस कर्मचारी आहे. त्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने १ आॅगस्ट २००७ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेची ३१ मार्च २०१२ रोजी अंमलबजावणी होणार होती. त्याच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये घेतला होता.>बॉम्बस्फोटातील गुन्हेगार : बलवंतसिंग राजोआना याची फाशीची शिक्षा माफ करावी, असा अर्ज शिरोमणी गुरुद्वारा प्रतिबंधक समितीने २८ मार्च २०१२ रोजी केंद्र सरकारकडे केला होता. चंदीगड येथील सचिवालयाच्या बाहेर ३१ आॅगस्ट १९९५ रोजी घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात मुख्यमंत्री बिआंतसिंग व अन्य १६ जण मरण पावले होते. या प्रकरणात दिलावरसिंग या पोलीस अधिकाºयाने सुसाईड बॉम्बरची भूमिका बजावली होती.