शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण क्षेत्रात सुधारीत एफडीआय धोरण

By admin | Updated: March 9, 2016 06:04 IST

संरक्षण क्षेत्रात जेथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे, तेथे विदेशी थेट गुंतवणुकीची (एफडीआय) सध्या असलेली ४९ टक्क्यांची मर्यादा वाढविली जाऊ शकते

नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात जेथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे, तेथे विदेशी थेट गुंतवणुकीची (एफडीआय) सध्या असलेली ४९ टक्क्यांची मर्यादा वाढविली जाऊ शकते. परंतु त्यासाठी विदेशी गुंतवणूक उद्योग (विकास आणि नियमन) कायदा १९५१ अंतर्गत औद्योगिक परवाना प्राप्त करणे अनिवार्य आहे, असे संरक्षण राज्यमंत्री इंदरजीतसिंग राव यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले.

राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात इंदरजीतसिंग राव म्हणाले, सरकारने २४ नोव्हेंबर २०१५ रोजी एक प्रेस नोट जारी करून संरक्षण क्षेत्रात सुधारित एफडीआय धोरण अधिसूचित केले आहे. त्यात आॅटोमॅटिक रूटमार्फत एफडीआयमध्ये ४९ टक्के पर्यंत वाढ करण्याची अनुमती देण्यात आली आहे. परंतु नवे तंत्रज्ञान येणार असेल तर ही ४९ टक्क्यांची मर्यादा आणखी वाढविली जाऊ शकते. या संदर्भात विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळ प्रमुख भूमिका पार पाडेल. हे मंडळ सुरक्षा मंजुरी (क्लिअरन्स) बाबत अन्य मंत्रालयाशिवाय गृहमंत्रालय व संरक्षण मंत्रालयाशी विचारविमर्श करेल.किती झाली गुंतवणूक? संरक्षण क्षेत्रात एफडीआयची परवानगी मिळाल्यापासून डिसेंबर २०१५ पर्यंत शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि आॅप्टिकल यंत्रसामग्री आदींच्या उत्पादनासाठी ५० लक्ष डॉलर्स पेक्षा जास्त विदेशी थेट गुंतवणूक करण्यात आली आहे.