शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शिक्षकांच्या कर्ज कपातीचा घोळ संपवा

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

१४ पालकमंत्री फोटो घ्यावा.......फोटो ओळी.... पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देताना शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व पदाधिकारी........शिक्षक समितीची मागणी : पालकमंत्र्यांना निवेदननागपूर : जिल्हा परिषद व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वादात शिक्षकांच्या ओडी कर्ज कपातीचा घोळ सुरू आहे. तो संपविण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने ...


१४ पालकमंत्री फोटो घ्यावा.......फोटो ओळी.... पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देताना शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व पदाधिकारी
........
शिक्षक समितीची मागणी : पालकमंत्र्यांना निवेदन
नागपूर : जिल्हा परिषद व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वादात शिक्षकांच्या ओडी कर्ज कपातीचा घोळ सुरू आहे. तो संपविण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार जिल्हा बँकेच्या सर्व ठेवी व खात्यावरील व्यवहार बंद आहेत. या बँके त जि.प.च्या १४६ कोटींच्या ठेवी आहेत. त्या परत मिळाव्यात यावरून वाद सुरू आहे. बँकेतील ठेवी वसूल करण्याच्या हेतुने जि.प. प्रशासनाने शिक्षकांच्या वेतनातून कपात केलेली ओडी कर्जाची कपात याच खात्यावरील धनादेशाद्वारे वळती केली जात आहे. परंतु या खात्यावरील व्यवहार बंद असल्याने ही रक्कम शिक्षकांच्या कर्ज कपातीत जमा होत नाही. त्यामुळे त्यांचेवर व्याजाचा अतिरिक्त बोजा पडत आहे. ३००० हजार शिक्षक व ३७७३ जि.प.कर्मचारी ओडी धारक आहेत. या संदर्भात जि.प. व बँक अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी चर्चा करूनही अद्याप तोडगा निघालेला नसल्याचे समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस अनिल नासरे यांनी निदर्शनास आणले. या संदर्भात विभागीय आयुक्तांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा, असे निर्देश बावनकुळे यांनी जि.प.प्रशासनाला दिले.
शिष्टमंडळात ठाकरे यांच्यासह सुरेश पाबळे, रामू गोतमारे, दिनकर उरकांदे, विलास काळमेघ, राजेश बीरे, रमेश कर्णेवार, सतीश देवतळे, अनिल श्रीगिरीवार, धनराज बोंडे, अनिल नागपुरे, प्रकाश सव्वालाखे, धनंजय चन्ने, अशोक डोंगरे, नारायण चाफले आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)