निधनजोड २
By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST
मधुकर कुलकर्णी
निधनजोड २
मधुकर कुलकर्णीउपराजधानीतील रहिवासी मधुकर दत्तात्रय कुलकर्णी (८१) यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.