शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

पक्ष निरीक्षकांचा इच्छुकांवर प्रश्नांचा भडीमार - जोड

By admin | Updated: January 23, 2017 20:13 IST

टाकळीमानूर गटातून माजी आमदार दगडू पा.बडे यांच्या स्नुषा प्रगती बडे ,माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर यांच्या सौभाग्यवती चंद्रकला खेडकर ,माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन शिरसाट यांच्या सौभाग्यवती ललीता शिरसाट तसेच संगीता ढाकणे यांनी मुलाखती दिल्या.त्या गटाअंतर्गत येणार्‍या टाकळीमानूर गणातून दहा तर माणिकदौंडी गणातून बारा इच्छुकांनी मुलाखती दिल्या.माजी आमदार राजीव राजळे यांचे घरचे मैदान समजले जाणार्‍या कासारपिंपळगांव गटातून त्यांचे सख्खे बंधू राहुल राजळे ,गोकूळ दौंड ,रणजीत बेळगे ,संदीप पठाडे यांनी मुलाखती दिल्या.सदर यादीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य व राजीव राजळे यांचे चुलत बंधू शिवशंकर राजळे यांचे नांव नव्हते.शिवशंकर राजळे यांच्या समर्थकांनी आम्ही पक्षाकडे फॉर्म भरलेला होता त्यामुळे शिवशंकर राजळे यांची मुलाखत घेण्यात यावी असा

टाकळीमानूर गटातून माजी आमदार दगडू पा.बडे यांच्या स्नुषा प्रगती बडे ,माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर यांच्या सौभाग्यवती चंद्रकला खेडकर ,माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन शिरसाट यांच्या सौभाग्यवती ललीता शिरसाट तसेच संगीता ढाकणे यांनी मुलाखती दिल्या.त्या गटाअंतर्गत येणार्‍या टाकळीमानूर गणातून दहा तर माणिकदौंडी गणातून बारा इच्छुकांनी मुलाखती दिल्या.माजी आमदार राजीव राजळे यांचे घरचे मैदान समजले जाणार्‍या कासारपिंपळगांव गटातून त्यांचे सख्खे बंधू राहुल राजळे ,गोकूळ दौंड ,रणजीत बेळगे ,संदीप पठाडे यांनी मुलाखती दिल्या.सदर यादीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य व राजीव राजळे यांचे चुलत बंधू शिवशंकर राजळे यांचे नांव नव्हते.शिवशंकर राजळे यांच्या समर्थकांनी आम्ही पक्षाकडे फॉर्म भरलेला होता त्यामुळे शिवशंकर राजळे यांची मुलाखत घेण्यात यावी असा आग्रह धरला.त्यानंतर अखेर कार्यकर्त्यांच्या दबावामुळे शिवशंकर राजळे यांची मुलाखत घेण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)