शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कचरा उचलण्याची यंत्रणा कार्यक्षम करा प्रवीण डोंगरे: २४ तास सेवा द्या

By admin | Updated: July 31, 2015 23:03 IST

सोलापूर : शहर सुंदर व स्वच्छ होण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन चांगले असणे महत्त्वाचे आहे. सोलापूरची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना हा प्रश्न सुटलेला नाही. कचर्‍यावर वीज निर्मितीचा प्रकल्प यशस्वी झाला आहे. त्यामुळे मंडईतील कचरा हलविण्यासाठी २४ तास सेवा द्यावी, अशी सूचना उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी अधिकार्‍यांना दिली.

सोलापूर : शहर सुंदर व स्वच्छ होण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन चांगले असणे महत्त्वाचे आहे. सोलापूरची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना हा प्रश्न सुटलेला नाही. कचर्‍यावर वीज निर्मितीचा प्रकल्प यशस्वी झाला आहे. त्यामुळे मंडईतील कचरा हलविण्यासाठी २४ तास सेवा द्यावी, अशी सूचना उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी अधिकार्‍यांना दिली.
उपमहापौर डोंगरे यांनी कचरा संकलन व विल्हेवाट या विषयावर आरोग्य विभागाची बैठक घेतली. बैठकीला सहायक आयुक्त प्रदीप साठे, मुख्य आरोग्य निरीक्षक आराध्ये व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. घरोघरी जाऊन कचरा गोळा होणे महत्त्वाचे आहे. पुरेशा घंटागाड्या असताना समाधानकारकपणे कचरा उचलला जात नाही. घंटागाड्यांचे मार्ग व थांबे यांची माहिती १० ऑगस्टपर्यंत उपलब्ध करावी. कचरा प्रकारात हॉटेल, ज्यूस सेंटर, मंगल कार्यालय, भाजी मंडई, विडीपत्ता असा कचरा वेगळा गोळा करणे महत्त्वाचे आहे. हा कचरा वीज निर्मिती प्रकल्पाला उपयोगी आहे. असा कचरा उचलण्यासाठी २४ तास सेवा द्यावी. घराघरातील कचरा गोळा करताना ओला व सुका कचरा साठविण्याबाबत लोकांना विनंती करावी, अशी सूचना डोंगरे यांनी केली.