शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
3
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
4
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
5
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
6
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
7
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
8
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
9
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
10
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
11
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
12
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
13
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
14
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
15
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
16
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
17
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
18
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
19
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
20
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल

प्रशासनात कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST

प्रशासनात कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची

प्रशासनात कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची
विद्यासागर चव्हाण : कामठी येथे महसूल दिन
कामठी : प्रशासकीय कामकाजात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचीही भूमिका महत्त्वाची असते. सर्वसामान्यांपर्यत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी त्यांना विविध प्रमाणपत्र, दाखले देण्यासाठी प्रशासन आणि कर्मचाऱ्यांत समन्वय असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी व्यक्त केले.
स्थानिक तहसील कार्यालय सभागृहात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुका वीज वितरण समस्या निवारण समितीचे उज्वल रायबोले, नायब तहसीलदार दीपक मावळे, अरविंद खळतकर आदी उपस्थित होते.
महसूल वर्षात आपापल्या विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू प्रदान करुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला राजेश काठोके, भूपेेंद्र कापटे, प्रज्वल पाथरे, उषा धुर्वे, सीमा जाधव, कमलेश चव्हाण, ताराचंद जामगडे, शेख निसार, एस. एन. तालेवार, व्ही. बी. सडमाके, एच. एस. गभणे, एस. बी. काळबांडे, आर. एस. हिवरकर, एस. आर. मेश्राम, मिथिलेश कोल्हे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)