शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रोस्टरअभावी कर्मचारी भरती रखडली !

By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST

रोस्टरअभावी कर्मचारी भरती रखडली !

रोस्टरअभावी कर्मचारी भरती रखडली !
ठाणे-पालघर जिल्हा परिषद- प्रशासन उदासीन

सुरेश लोखंडे, ठाणे :
ठाणे व पालघर जिल्ह्याचे विभाजन होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्रया दोन्ही जिल्हा परिषदांसाठी आवश्यक असलेला कर्मचारी आकृतीबंध (रोस्टर) अद्यापही स्वतंत्र करण्यात आलेला नाही. यामुळे दोन्ही कार्यालयांसाठी कर्मचार्‍यांची भरती झालेली नाही. यामुळे सरकारी नोकरीची संधी लांबणीवर पडली आहे. यास प्रशासनाची उदासीनता कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
साधारणत: एप्रिल महिन्यात रिक्त पदांचा आढावा घेतला जातो. त्यानंतर, पदे भरण्याची प्रक्रि या सुरू होते. पण, विभाजनानंतर ठाणे व पालघर जिल्‘ांसाठी कर्मचारी आकृतीबंध तयार करण्यात आला नाही. यामुळे रोस्टर निि›त करणे शक्य झालेले नाही. ठाण्याच्या जुन्या रोस्टरनुसारच या दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये सध्या कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात कर्मचार्‍यांकडून विकल्पही घेण्यात आल्यामुळे सध्या पालघरमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी मोठ्या संख्येने ठाणे जिल्‘ात येणार आहेत. यामुळे दोन्ही जिल्हा परिषदांमधील कर्मचारी संख्या कमीअधिक होणार आहे. पण, रोस्टरअभावी ते निि›त होणे अवघड असल्यामुळे भरती प्रक्रिया रखडल्याचे वास्तव आहे.
राज्य सरकारने पालघर जिल्हा परिषदेला कंत्राटी पद्धतीने आवश्यक पदांची भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पालघर जिल्‘ात रिक्त पदांवर उमेदवारांची मोठी भरती शक्य आहे. याशिवाय, विकल्पामुळे या जिल्‘ातील कर्मचारीवर्ग ठाणे जिल्‘ात मोठ्या प्रमाणात येणार आहे. यामुळे ठाणे जिल्हा परिषदेत फारशा जागा रिक्त राहणार नाही. पण, तत्पूर्वी दोन्ही जिल्हा परिषदांचे रोस्टर वेगळे करण्याची गरज आहे. परंतु, हा राज्य शासनाच्या अखत्यारितील विषय असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील यांनी लोकमतला सांगितले.