शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्याची धडक बसल्यामुळे ‘इमर्जन्सी लँडींग’

By admin | Updated: March 10, 2016 02:43 IST

भोपाळच्या राजा भोज विमानतळावर मुंबईकडे एअर इंडियाचे विमान झेपावल्यानंतर पाच मिनिटांनी विमानाला एका पक्ष्याने धडक दिल्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडींग करण्यात आले

भोपाळ : भोपाळच्या राजा भोज विमानतळावर मुंबईकडे एअर इंडियाचे विमान झेपावल्यानंतर पाच मिनिटांनी विमानाला एका पक्ष्याने धडक दिल्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. यामुळे मोठी दुर्घटना टळली असून विमानातील ९० प्रवासी सुखरूप आहेत.एअर इंडियाचे मध्यप्रदेश आणि छत्तीसगडचे विपणन व्यवस्थापक विश्रत आचार्य यांनी सांगितले की, ‘एअर इंडियाचे विमान आपत्कालीन स्थितीत भोपाळच्या राजा भोज विमानतळावर उतरविण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. त्यांनी सांगितले की, एअर इंडियाचे विमान ए आय ६४५ आज सकाळी ७.५५ वाजता भोपाळच्या राजा भोज विमानतळावरून मुंबईकडे झेपावले. पाच मिनिटानंतर एका पक्ष्याने विमानाला धडक दिली. यामुळे मृत पक्ष्याचे शरीर विमानाच्या उजव्या इंजिनमध्ये घुसल्याने उजव्या बाजूच्या पंख्याचे नुकसान झाले. आचार्य यांनी सांगितले की, विमानाच्या पायलटने त्वरित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमानाचे इमर्जन्सी लँडींग करण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळताच हे विमान भोपाळच्या राजा भोज विमानतळावर सुरक्षितरीत्या लँडींग करण्यात आले. (वृत्तसंस्था)