वीज िवतरण संकटात
By admin | Updated: January 20, 2015 23:08 IST
वीज िवतरण संकटात
वीज िवतरण संकटात
वीज िवतरण संकटातकाम करूनही पैसे िमळाले नाही : वेंडसर् कंत्राटदारांनी िदली नोटीस नागपूर : वीज िवतरण फ्रेन्चाईसी एसएनडीएल आिण त्यांचे वेंडर (कंत्राटदार) यांच्यात पुन्हा एकदा वाद िनमार्ण झाला आहे. कंपनी काम करवून घेत आहे, परंतु त्याचा मोबदला मात्र िदला जात नाही, असा आरोप करीत वेंडसर्नी कंपनीला नोटीस बजावली असून २१ तारखेपयर्ंत सवार्ंची रक्कम न िमळाल्यास काम बंद करण्याचा इशारा िदला आहे. दोन िदवसात यावर तोडगा न िनघाल्यास वीज िवतरण संकटात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अडीच वषार्ंपूवीर् याच मुद्यावर कंत्राटदारांनी संप पुकारला होता. तेव्हा एसएनडीएलने थकीत रक्कम माचर् २०१४ पयर्ंत देण्याचे आश्वासन िदले होते. वेंडसर् असोिसएशनने शिनवारी िदलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, कंपनीने आपले आश्वासन पाळले नाही. असोिसएशनने म्हटले आहे की, त्यांनी १२ जानेवारी रोजी कंपनीला सात िदवसांची नोटीस िदली होती. परंतु त्याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. साधी प्रितिक्रया सुद्धा व्यक्त केली नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा तीन िदवसांची नोटीस जारी करण्यात आली. या नोटीसनुसार २१ तारखेपयर्ंत पैसे परत न िमळाल्यास बुधवार रात्री १२ वाजेपासून काम थांबवण्यात येईल. कंत्राटदारांच्या संपामुळे वीज पुरवठा प्रभािवत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वेंडसर् असोिसएशनने केलेल्या दाव्यानुसार १३०० कमर्चार्यांपैकी ८०० कमर्चारी त्यांचेच आहेत. त्यामुळे देखभाल, बील िरडींग, िवतरण, मीटर बदलणे, केबल बदलणे आदी कामे त्यांच्याकडेच आहेत. एसएनडीएलने मात्र वेंडसर्नी केलेले आरोप तथ्यहीन आहेत, वास्तिवकतेला धरून नाहीत. सवर् कंत्राटदारांना कामाचे पैसे िदले जातील, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे,.