शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Election Result Live - पंजाबमध्ये काँग्रेसची मुसंडी

By admin | Updated: March 11, 2017 09:02 IST

पंजाबमध्ये सत्तांतराचा अंदाज अचूक ठरत असून, काँग्रेसने मुसंडी मारली आहे. प्रारंभीचे जे केल आहेत त्यावरुन अकाली दल-भाजपा आघाडीचा दारुण पराभव होईल असे दिसत आहे.

 ऑनलाइन लोकमत 

चंदीगड, दि. 11 - पंजाबमध्ये सत्तांतराचा अंदाज अचूक ठरत असून,  काँग्रेसने मुसंडी मारली आहे. प्रारंभीचे जे केल आहेत त्यावरुन अकाली दल-भाजपा आघाडीचा दारुण पराभव होईल असे दिसत आहे. काँग्रेस 18, अकाली-भाजपा आघाडी फक्त 4 आणि आम आदमी पक्ष 10 जागांवर आघाडीवर आहे. 
 
बहुतांश एक्झिट पोल्सनी काँग्रेस आणि आपला समसमान जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. पण सध्या तरी काँग्रेसला बहुमत मिळू शकते असे चित्र आहे. 117 सदस्यांच्या पंजाब विधानसभेमध्ये बहुमतासाठी 59 जागांची आवश्यकता आहे. पंजाबमध्ये मागच्या दहावर्षांपासून शिरोमणी अकाली दल आणि भाजपा आघाडीची सत्ता आहे. पंजाबच्या जनतेने दरपाचवर्षांनी  काँग्रेस आणि शरोमणी अकाली दलाला आलटून पालटून सत्ता दिली होती. 
 
पण 2012 च्या विधानसभा निवडणुकीत हे चक्र मोडले. त्यावेळी शिरोमणी अकाली दल आणि भाजपा आघाडीची सत्ता कायम राहिली. पंजाबमध्ये बादल सरकारच्या कारभाराविरोधात मोठी नाराजी आहे. पंजाबमध्ये शेतक-यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, राज्यावरील कर्जाचा बोजा हे महत्वाचे मुद्दे होते. बादल सरकार या आघाडीवर अपयशी ठरले होते. पंजाबमध्ये काँग्रेसने निवडणूक माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखाली लढवली. त्यात काँग्रेसला यश मिळत असून तेच काँग्रेसतर्फे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असू शकतात.