शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्शन ‘आॅन वन क्लिक’!

By admin | Updated: September 25, 2014 01:48 IST

स्मार्टफोन आल्यापासून त्यावर विविध उपयुक्त अ‍ॅप्स येत आहेत. गेम्स, मनोरंजन, बातम्या आणि इतर स्वरूपांच्या अ‍ॅप्ससोबत आता निवडणुकीसाठीचेही अप्लिकेशन्स उपलब्ध झाले

मुंबई : स्मार्टफोन आल्यापासून त्यावर विविध उपयुक्त अ‍ॅप्स येत आहेत. गेम्स, मनोरंजन, बातम्या आणि इतर स्वरूपांच्या अ‍ॅप्ससोबत आता निवडणुकीसाठीचेही अप्लिकेशन्स उपलब्ध झाले आहेत. विधानसभा निवडणुकांचा इतिहास आणि अपडेट्स मराठी व इंग्रजी भाषेतून मिळण्याची सोय यावर आहे.महाराष्ट्र इलेक्शन टूर २०१४, माय नेता, इंडियन इलेक्शन, मुंबई व्होट्स डॉट कॉम, रिझल्ट विधानसभा यांसारखे अ‍ॅप्लिकेशन मोबाइलवर आले आहेत. यामध्ये निवडणुकांबाबतची माहिती, राज्यातील मतदारसंघांची माहिती, संभाव्य उमेदवार, चर्चेतील उमेदवार, निवडणुकीचे वेळापत्रक, उमेदवारांसाठी असणाऱ्या अटी व नियमांचीही माहिती यातून मिळणार आहे. मतदारांना मतदार याद्यांतील आपले नाव शोधण्याचीही सोय येथे उपलब्ध आहे. अँड्रॉइड फोनच्या प्ले स्टोअरमधून हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून घेता येणार आहेत. उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज माघार, प्रचार, मतदान, मतमोजणी यांबाबतच्या घडामोडींचे अपडेट्स यातून तात्काळ मिळणार आहेत. या स्मार्टफोन्सच्या माध्यमातून प्ले स्टोअरमधून हे अ‍ॅप्लिकेशन मोफत डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे आता निवडणुकीची उत्सुकता वाढविणारी किचकट प्रक्रिया एका क्लिकवर उपलब्ध झाल्यामुळे सर्फिंगही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शिवाय, काही मेसेजिंग अ‍ॅप्सवरही राजकीय आणि निवडणुकीची चर्चा असल्यामुळे वातावरणाला राजकारणाचा रंग चढतो आहे. (प्रतिनिधी)